सुप्रिया सुळेंची हास्यजत्रा !

सुप्रिया सुळेंची हास्यजत्रा ! Mahesh Vichare | Supriya Sule | Saif Ali Khan | Santosh Deshmukh

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर खळबळ उडाली. पण या घटनेनंतर त्याचे हास्यास्पद राजकारण करण्यात काही नेते गुंग आहेत. सुप्रिया सुळे यांनी तर कमाल केली.

Exit mobile version