आदित्य ठाकरे केजरीवालांकडूनहे तरी शिका !

आदित्य ठाकरे केजरीवालांकडूनहे तरी शिका ! | Amit Kale | Aditya Thackeray | Elections |

दिल्लीत गेल्यानंतर सुद्धा आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की आदित्य ठाकरे हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांचा रोख हा निवडणूक आयोग आणि मतदान यंत्र याच्यावरच होता. अजूनही त्यांचा पराभव हा महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे यावर विश्वास नाही.

Exit mobile version