नाबर गुरुजी शाळा बंद पडली, राज ठाकरेंनी काय केले ?
Team News Danka
Updated: Thu 19th June 2025, 10:01 AM
हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मुख्याध्यापकांना पत्र लिहून हिंदी भाषेला विरोध करण्यास सांगितले आहे. मात्र दुसरीकडे मराठी भाषेच्या शाळा बंद होत आहेत, त्याचे कारण काय, हे समजून घेतले आहे का?