पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातून बेकायदेशीर कृत्ये केली जात असल्याचा संशय अनेक वर्षे होत आहे. या संघटनेवर आता देशभरात छापे टाकण्यात आले आहेत. शंभर पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आलीय. या संघटनेवर बंदी टाकण्याच्या दिशेने हे भक्कम पाऊल ठरू शकेल.
- Advertisement -