30 C
Mumbai
Saturday, December 6, 2025

टूलकीट मधली ‘कीड’

Related

टूलकिट प्रकरणात दिशा रवी, निकिता जेकब, शंतनू मुळूक यांची नावे पोलिसांच्या तपासात समोर आली आहेत. त्यातील दिशा रवीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर दिशाच्या वयाचा मुद्दा पुढे करत नेहमीप्रमाणे अनेकांनी कांगावा सुरु केला आहे. या लोकांची ही कायमची खासियत राहिली आहे. देशाविरोधी कुरापतींमुळे अडकलेल्या लोकांच्या समर्थानात असेच काहीतरी मुद्दे घेऊन ते कायमच सरसावतात असतात. या आंदोलनजींची ढोंगबाजी उघड करणार न्युज डंकाचा हा व्हिडीओ.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा