31 C
Mumbai
Sunday, April 5, 2026

शिवसेनेतील ‘नवाब’?

Related

शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज सकाळपासून गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावेळी संजय राऊत हे त्यांच्या घराच्या खिडकीमध्ये येऊन त्यांनी समर्थकांकडे बघून हात उंचावला, त्यांना हात उंचवलेलं पाहून २३ फेब्रुवारी २०२२ या दिवसाची आठवण झाली. जेव्हा नवाब मलिकांची आठ तास चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली. अटक होण्याच्या सुरुवातीला मलिकांनी जे हावभाव केले होते तेच हावभाव आता संजय राऊतांनी केलेत. त्यामुळे आता संजय राऊत सुद्धा मलिकांप्रमाणेच तुरुंगात जाणार का असा प्रश्न केला जातोय.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा