निलेश राणेंचा हिंदुत्वाचा एल्गार’ कराड’ मध्येच का ?
Team News Danka
Updated: Mon 27th January 2025, 09:33 AM
चिपळूण परिसरामध्ये गर्जना सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेमध्ये आमदार निलेश राणे यांनी जे भाषण केलं ते भाषण अत्यंत गांभीर्याने विचार करण्यासारखं आणि सर्वसामान्य नागरिकांचे डोळे हे उघडणारं होतं