दगाबाज कोण हे आता उद्धव ठाकरेंनीच सांगावे!

दगाबाज कोण हे आता उद्धव ठाकरेंनीच सांगावे! | Mahesh Vichare | Devendra Fadnavis | Uddhav Thackeray |

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान २०१९ला जे घडले त्याची क्रोनोलॉजी सांगितली. हे प्रकरण जुने असले तरी त्याचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. जनतेने दिलेला कौल नाकारण्यात आल्यामुळे या घटनेमागे कोण कारणीभूत, कोण विश्वासघाती हे समजले पाहिजे.

Exit mobile version