‘ऑपरेशन शरद पवार’ यशस्वी इंडी आघाडीचे विमान पाडले!
Team News Danka
Updated: Thu 12th June 2025, 07:01 AM
ऑपरेशन सिंदूर बाबत सातत्याने उलटसुलट प्रश्न विचारून भारतच कसा अपयशी ठरला हे राहुल गांधी आणि अन्य विरोधक सांगत असताना शरद पवारांनी मात्र त्यांना चपराक लगावली.