संजय राऊत यांनी कोवीडच्या दरम्यान राज्यात रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता झोकून देऊन काम करणाऱ्या राज्यातील डॉक्टर आणि नर्सबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावर आता...
महाराष्ट्रात जादूटोण्याचे, करणीचे तांत्रिक प्रयोग होतायत, असा दावा सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलेला आहे. जनतेत अशी कुजबूज आहे, असे म्हणत या बाता खपवण्यात आल्या आहेत....
सीबीआयकडून माजी वित्त सचिव अरविंद मायाराम यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर दे ला रू प्रकरण साधेसुधे नाही हे लक्षात येते. मायाराम यांच्या पाठीशी असलेले अदृश्य परंतु...
टीममधील महत्त्वाचे फलंदाज बाद होऊ लागले की, एका कुठल्यातरी तळाच्या फलंदाजावर विश्वास वाटायला लागतो. हा काहीतरी करेल, पाच पन्नास धावा याने केल्या तरी आपण...
नाकापर्यंत पाणी गेले की माकडीण पिल्लाला पायाखाली घेते असे म्हणतात. इक्बाल सिंह चहल यांच्याकडे आता हाच पर्याय शिल्लक आहे. कोविड सेंटर घोटाळाप्रकरणात त्यांना ईडीची...
नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसची केलेली गोची, शिवसेनेत झालेली बंडाळी आणि आता युवा सेनाही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या बातम्या यातून महाविकास आघाडीचा डोलारा...
प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्लादिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाशी युती करण्यासाठी त्यांनी हा पर्याय ठेवला आहे. पण हा सल्ला...
भाऊ तोरसेकर हे परखड राजकीय विश्लेषणासाठी ओळखले जात असले तरी त्यांच्या वक्तव्यांमध्ये चित्रपटातील गाणी, डायलॉग यांची भरमार असते. ही खुबी त्यांनी कशी जपली, कसा...
प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय समीक्षक भाऊ तोरसेकर यांनी आजच्या पत्रकारितेची केलेली चिरफाड, शरद पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांची काढलेली पिसं आणि त्यांचे अचूक राजकीय...