32 C
Mumbai
Tuesday, March 3, 2026
घरव्हिडीओ गॅलरी

व्हिडीओ गॅलरी

‘आनंद’ची ५० वर्षे

"आनंद" च्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण राजेश खन्नाच्या यशस्वी कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकेपैकी एक म्हणजे ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित "आनंद" हा चित्रपट. हा चित्रपट मुंबईत १२ मार्च...

बंगालचा प्रवास: लाल सलाम ते जय श्रीराम

बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी नंदिग्राममधून निवडणुकीचा अर्ज दाखल करताना, वेगवेगळ्या हिंदू मंदिरांचे दर्शन घेतले. ज्या ममता बॅनर्जींच्या राज्यात मुसलमानांना चौकात नमाज पढण्याची मुभा देण्यात आली,...

टेक्सास तो बहाना है, नरेन्द्र मोदी निशाना है

टेक्सासमध्ये पोलर वेव्हमुळे वीज पुरवठा खंडित झाला. या निमित्ताने भारतात अनेक मोदी विरोधक आणि डाव्यांनी लेख आणि अग्रलेख लिहून मोदी सरकारच्या खासगीकरणाचा विरोध केला....

शिवलिंगाचे महत्व

महाशिवरात्रीच्या काळात शिवलिंगाचे पूजन हे महत्वाचे आहे. भारतात बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि त्याचे महत्व पुराणात सांगितले आहे. या शिवलिंगाचे रहस्य काय आहे? या शिवलिंगाची...

प्रचारतंत्रात बीजेपी सबपर भारी

सध्या देशात सगळ्यांचे लक्ष हे निवडणुकांवर आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू ही ४ राज्ये आणि पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश इथे निवडणूका आहेत. प्रत्येक...

महाशिवरात्रीचे महत्व

हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे विशेष महत्व आहे. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचे महत्व हिंदू धर्मात सांगितलेले आहे. महाशिवरात्रीचे ज्योतिषशास्त्रीय महत्व देखील आहे. सूर्य हा जगाचा आत्मा मानलेला...

अफगाणिस्तानातील वीरांगना

आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ४ अश्या महिलांची कहाणी ज्या सध्या अफगाणिस्तानात तालिबान समोर बसून सुरु असलेल्या युद्धावर तोडगा...

“आम्ही विनोद करतो पण टर नाही उडवत ” – भारत गणेशपुरे

भारत गणेशपुरे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रतिथयश कलाकार आहेत. एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहेच पण त्यांना आपण सगळे ओळखतो ते त्यांच्या...

राहुल गांधी, दक्षिण भारत आणि काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक

एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी केवळ दक्षिणेत प्रचार करताना दिसत आहेत. या प्रचारामागचे कारण काय आहे? ते पश्चिम बंगाल आणि...

हत्तीच आहेत जंगलाचे रचनाकार (भाग २)

हत्तीला आपल्या संस्कृतीत वेगळे स्थान आहे. परंतु आपल्याला हत्तींची मोजकीच माहिती असते. हत्तींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जरूर पहा न्युज डंकाच्या श्री. आनंद शिंदे यांच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा