ठाकरेंच्या स्वबळावर पवारांची बत्ती !

ठाकरेंच्या स्वबळावर पवारांची बत्ती !

उद्धव ठाकरे यांची अंधेरी येथे जी सभा झाली त्यात त्यांनी स्वबळाबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले पण निर्णय घेतला नाही. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे असे काही करतील असे वाटत नाही, असे म्हटले.

Exit mobile version