सध्या महाराष्ट्रात रोज कुणीतरी नाराज असल्याची बातमी दाखवली जाते. मात्र कालांतराने त्यात काही तथ्य नसल्याचे लक्षात येते. रायगड जिल्हा नियोजन समिती बैठकीवरून अशीच नाराजीची बातमी चर्चेत आली.