संतोष देशमुख हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेले दीड महिना सुरू आहे. इतका काळ होऊनही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न थांबलेला नाही. आता आणखी पुढचं पाऊल टाकलं आहे.