गणेशोत्सवात आंदोलन; जरांगेंचा हेतू तरी काय ?

गणेशोत्सवात आंदोलन; जरांगेंचा हेतू तरी काय ? | Mahesh Vichare | Manoj Jarange | Devendra Fadnavis |

मनोज जरांगे पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. मराठा आरक्षणासाठी ते मुंबईत धडकणार आहेत. ऐन गणेशोत्सवात त्यांना हे करावे असे का वाटले?

Exit mobile version