राहुल गांधींचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटलाच नाही !

राहुल गांधींचा 'ॲटम बॉम्ब' फुटलाच नाही ! | Mahesh Vichare | Rahul Gandhi | Election Commission |

काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून भारतातील विविध व्यवस्थांवर टीका करत आहेत. त्या करताना ते आरोप करतात पण त्याचे पुरावे योग्य यंत्रणेकडे देत नाहीत. आता निवडणूक आयोगावर आरोप करताना ते न्यायालयात जात नाहीत. किंवा निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करत नाहीत. फक्त अणुबॉम्ब हाती असल्याचे सांगत राहतात.

Exit mobile version