महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा बाहेर का पडत नाही आणि महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी आता संपलेली आहे हे जाहीर का करत नाही हा मूळ प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो.