उबाठा गटाने आता आपला पक्षविस्तार करण्यासाठी केरळात शाखा उघडली आहे. एकेकाळी हटाव लुंगी, बजाव पुंगीची घोषणा शिवसेनेने केली होती.