ऑपरेशन टायगरमुळे उबाठा गटातून रोज गळती होत असल्याचे दिसते. पण त्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. आता मात्र उबाठा गटाला उपरती झाली आहे का ?