मिंधेंचे झाले शिंदे हे तर लावालावीचे धंदे

मिंधेंचे झाले शिंदे हे तर लावालावीचे धंदे | Mahesh Vichare | Sanjay Raut | Uddhav Thackeray

एकनाथ शिंदे आमदारांसह वेगळे झाल्यापासून त्यांची मिंधे अशी हेटाळणी करणारे उबाठाचे नेते संजय राऊत याना शिंदेंचा आता उमाळा आला आहे. त्यांची कशी फसवणूक झाली आहे सांगत अश्रू ढाळले जात आहेत.

Exit mobile version