ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकारला यश मिळालेले आहे हे मान्यच न करणारे विरोधक आता भारत पाक सामन्याच्या निमित्ताने अचानक कुंकवाची भाषा करू लागले आहेत.