आहेत त्यांना सांभाळा अमित शहांना कुठे आणता?

आहेत त्यांना सांभाळा अमित शहांना कुठे आणता? | Mahesh Vichare | Sanjay Raut | Amit Shah |

उद्धव ठाकरे गटातून रोज पदाधिकारी, कार्यकर्ते सोडून जात आहेत पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी भाजपचे ‘चाणक्य’ अमित शहा यानाही आम्ही उबाठात आणू असा टोमणा संजय राऊत मारतात, तेव्हा पक्षाचे भवितव्य काय याची लोक काळजी करू लागतात

Exit mobile version