ठाकरे बंधू ५ जुलैला एकाच मंचावर एकत्र आले तेव्हा प्रामुख्याने मीडियामध्ये आनंदाचे भरते आले होते. दोन बंधू आता महाराष्ट्र बदलून टाकणार असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागला होता. पण हळूहळू राज ठाकरेंनी त्यापासून काडीमोड घेतलेला आहे.