जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येनंतर वातावरण गंभीर आहे. सगळे पर्यटक घरी परतले आहेत. पण अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी काश्मीरमध्ये जात पर्यटनाला या असे आवाहन केले. त्यातून साध्य काय झाले?