मनोज जरांगेंचे नरेटिव्ह… सुप्रिया सुळेंचा सोपा मार्ग |
Team News Danka
Updated: Mon 08th September 2025, 10:23 AM
मनोज जरांगे सध्या आंदोलनाला बसले आहेत पण त्यांचे लक्ष्य फडणवीस आहेत हे लपलेले नाही. ते त्यांना खुनी ठरवून मोकळे झालेत. तिकडे सुप्रिया सुळे जरांगे याना भेटल्या आणि त्यांनी आरक्षण मिळवण्याचा सोपा मार्ग सांगितला