संसदेत ‘ऑपरेशन’ सुरू पण पेशंट बरा होईल ?

संसदेत 'ऑपरेशन' सुरू पण पेशंट बरा होईल ? | Mahesh Vichare | Rajnath Singh | Dr. S. Jaishankar |

संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा ठेवण्यात आली आहे. यानिमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सडेतोड भूमिका मांडली. पण विरोधकांच्या ती पचनी पडण्याची अजिबात शक्यता नाही.

Exit mobile version