सरकार उलथवण्याचाच आहे डाव !

सरकार उलथवण्याचाच आहे डाव ! | Mahesh Vichare | Uddhav Thackeray | CJP Protest |

जंतर मंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आंदोलन सुरू असले तरी त्याचा उद्देश लपलेला नाही. सुरुवातीला तो समोर आला नसला तरी आता मोदींचा राजीनामा, सरकार पाडणे इथपर्यंत तो येऊ घातलेला आहे. उद्धव ठाकरेंचं आंदोलन हे त्याचे उदाहरण आहे

Exit mobile version