महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहादचा कायदा आता आणला जातच आहे. परंतु यामध्ये शिक्षेची तरतूद की काय असली पाहिजे तर त्याला सुद्धा फाशीची शिक्षा ही करण्यात यावी, अशी अपेक्षा सर्वसाधारणपणे समाजातून होताना दिसत आहे.