बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा जवान पूर्णम कुमार साहू याने भारतीय हद्द ओलांडत पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. त्याला तिथे पकडण्यात आले. आता त्याची सुटका झाली आहे. मात्र त्याला पकडण्यात आल्यावर त्यावरून राजकारण करण्याची नामी संधी विरोधकांनी साधली.