भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे अनेक विषयांवर मोहिमा हाती घेत असतात. सध्या त्यांनी भोंग्यांचा विषय हाती घेतला आहे तसाच घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्या या विषयावरही ते काम करत आहेत. त्यात त्यांना यशही आले आहे