संजय राऊत हे प्रवक्ते म्हणून उबाठाची बाजू लावून धरतात. काहीही झाले तरी उद्धव ठाकरे यांची भूमिका ते मांडतात. संजय गुप्ता या प्रवक्त्याने मात्र ती लक्ष्मणरेषा ओलांडली.