महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मीडिया आणि काही राजकारण्यांनी मिळून एक पॅटर्न तयार केला आहे. त्याअंतर्गत आरोप केला जातो आणि मग त्याचा फुगा फुगवला जातो.