नेत्यांमधली भांडणं, वाद, हेवेदावे आपल्याला नवीन नाहीत. नेत्यानेत्यांमधील कुरापतींना नेहमीच माध्यमांमधून चांगलीच प्रसिद्धी मिळते आणि असेच काहीसे ब्राझील मध्ये घडले.