सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरण अजूनही गाजते आहे. गेले दोन महिने सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. पण त्यावेळी विरोधी पक्ष मात्र तसा मैदानात उतरला नव्हता. आता उद्धव ठाकरे बीडला जाणार आहेत.