ठाण्यात ओन्ली भाजप म्हणजे काय?

ठाण्यात ओन्ली भाजप म्हणजे काय? | Amit Kale | Ganesh Naik | Maha Yuti |

वनमंत्री गणेश नाईक यांनी काल ठाण्यामध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेत त्यांनी एक घोषणा केली की आता यापुढे ठाण्यात ओन्ली भाजप असेल. गणेश नाईक यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली नसती तर नवलच झाला असतं.

Exit mobile version