बीडमध्ये संविधान, कायदा, न्याय प्रक्रिया यावर लोकांचा विश्वास नाही का ? केवळ रस्त्यावर उतरलं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे सगळं होतं, अस एक समज अशा लोकांचा झालेला आहे. हेच आजच्या सगळ्या प्रकरणावरून स्पष्ट होतं.