काय चाललंय काय ? ‘माझी लाडकी बहीण’ बांगलादेशी ?

काय चाललंय काय ? 'माझी लाडकी बहीण' बांगलादेशी ?? | Mahesh Vichare | Saif Ali Khan | Bangladesh |

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने बांगलादेशी अनधिकृत पद्धतीने राहात आहेत. महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेने घेतल्याचे समोर आले आहे. हे राज्यासाठीच नव्हे तर देशासाठीही गंभीर आहे.

Exit mobile version