इतिहास आपल्याला माहिती आहे की मुघलांच्या घोड्यांना सुद्धा जिकडे तिकडे संताजी आणि धनाजी दिसत होते. तसाच प्रकार आता काँग्रेसवाल्यांचा झालेला आहे. देशात घटना कुठली होऊ दे त्यांना फक्त नरेंद्र मोदीच दिसतात