‘व्हॉइस ऑफ देवेंद्र’मुळे कुणाला फुटला कंठ ?

'व्हॉइस ऑफ देवेंद्र'मुळे कुणाला फुटला कंठ ? | Mahesh Vichare | Devendra Fadnavis | Rohit Pawar |

पुणे विद्यापीठाने व्हॉइस ऑफ देवेंद्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले मात्र ते राष्ट्रवादी श प गटाचे आमदार रोहित पवार यांना आवडले नाही. त्यांनी त्यावर सल्ले दिले.

Exit mobile version