सुप्रिया सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी का भिरकावल्या बाटल्या ?
Team News Danka
Updated: Mon 08th September 2025, 10:23 AM
सुप्रिया सुळे हे मराठा नेते मनोज जरांगे यांना भेटायला गेल्या होत्या. त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर गाडी कशीबशी तिथून निसटली तेव्हा गाडीवर बाटल्या फेकण्यात आल्या.