खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या मालिकेत संभाजी महाराजांच्या हत्येचा प्रसंग का दाखवण्यात आला नाही या आरोपावर स्पष्टीकरण दिले. ते नेमके कशासाठी हा प्रश्न पडतो.