फडणवीसांच्या लेखाने सगळे बेजार का झालेत ?

फडणवीसांच्या लेखाने सगळे बेजार का झालेत ? | Mahesh Vichare | Rahul Gandhi | devendra Fadanvis |

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक ही मॅचफिक्सिंग होती असा आरोप करणारा लेख विविध वर्तमानपत्रात लिहिल्यानंतर त्याला उत्तर देणारा लेख फडणवीसांनी लिहिला. त्यावरून अनेकांना मिरच्या झोंबल्या.

Exit mobile version