…हे १० जनपथपर्यंत जाणार काय?

…हे १० जनपथपर्यंत जाणार काय? | Dinesh Kanji | Narendra Modi | Donald Trump | USAID | Biden

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरीका भेटीवर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या अनेक नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. ट्रम्प यांनी वी मिस्ड यू अ लॉट… असे म्हणत मोदी यांना दिलेल्या आलिंगनाची चर्चा आहे. बऱ्याच घोषणा झाल्या आहेत, त्यात काही खास घोषणा अशा आहेत, ज्यामुळे भारताचे नाठाळ शेजारी थोडे वठणीवर येऊ शकतील.

Exit mobile version