अंधार सावलीतून बाहेर पडणार कायंदे?

अंधार सावलीतून बाहेर पडणार कायंदे? | Dinesh Kanji | Manisha Kayande | Sushma Andhare |

शिउबाठाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करून केला आहे. उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामुळे अंधारात गेलेल्या शिउबाठाच्या महीला नेत्या असे काही पाऊल उचलतील याची शक्यता होतीच. मनिषा कायंदे यांनी त्याची सुरूवात केली. मविआच्या सरकारमध्ये सामील असलेल्या मंत्र्यांसह पक्षाचे ४० आमदार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना सोडून गेले. तिथे आणखी एका महीला नेत्याने पक्ष सोडला तर काय मोठा फरक पडणार? परंतु हा ठाकरेंना खरोखरच धक्का आहे.

Exit mobile version