ट्रम्प मोदींच्या विरोधात तोच जुना खेळ खेळणार काय?

ट्रम्प मोदींच्या विरोधात तोच जुना खेळ खेळणार काय? Modi l Trump l Dinesh Kanji l

जगाच्या राजकारणावर पकड ठेवण्याच्या खुमखुमी मागे, आपला खजिना भरवा ही प्रेरणा असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळे दबावतंत्र त्याचसाठी सुरू आहे. भारताने रशियाकडून तेल विकत घेणे बंद केले, असे मी ऐकले असल्याचे ट्रम्प काल म्हणाले होते. जे काही त्यांनी ऐकले ते चुकीचे असल्याचे भारताने अजिबात वेळ न दवडता स्पष्ट केलेले आहे. म्हणजे भारत सुद्धा आता पूर्णपणे भिडण्याच्या मूडमध्ये आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बधत नाही, ऐकत नाहीत, त्यामुळे ट्रम्प यांचे सरकार अमेरीकेचा जुना खेळ भारतासोबत खेळणार काय? तोच खेळ जो माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या डेमोक्रॅट्स सरकारने अनेक देशात खेळला होता.

Exit mobile version