28 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरविशेषराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त ‘दीपस्तंभ’चे प्रकाशन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त ‘दीपस्तंभ’चे प्रकाशन

विवेक हिंदी मासिकाचा उपक्रम

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने विवेक हिंदी मासिकाच्या वतीने ‘दीपस्तंभ’ या ग्रंथाचे प्रकाशन रविवार, २१ सप्टेंबरला संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे.

हॉटेल ऑर्चिड चेंबर हॉल, नेहरू रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ, विलेपार्ले पूर्व येथे हा सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, विवेक समुहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यात असेल.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून सशस्त्र दलांना ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल शुभेच्छा

जर हिंदू धर्मात समानता असती तर धर्मांतर कोणी केलं असतं?

सीमेवर नेपाळहून पळालेल्या चार परदेशी कैद्यांना अटक

वर्षानुवर्षांनंतरही कार्यकर्त्यांना आठवतात पंतप्रधान मोदी

या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, अशी विनंती हिंदी विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, हिंदी विवेकचे कार्यकारी संपादक पल्लवी अनवेकर यांनी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा