मध्य प्रदेशाच्या इंदोरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोपाळजवळील मंडीदीप येथे नातेवाईकांच्या घरी ते लपून बसले होते....
क्रीडाविश्वात सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून अफगाणिस्तान संघाने बांगलादेशच्या संघाला नमवून टी-२० विश्वचषक २०२४ च्या...
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे...
विकिलिक्स वेबसाइटचे संस्थापक जूलियन असांज यांची अखेर ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका झाली आहे. सोमवारी रात्री न्यायालयाकडून जाहीर झालेल्या निर्णयानुसार, जुलियन असांज यांनी अमेरिकी न्यायालयात स्वतःच्या...
अयोध्येतील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी राम मंदिरात पाणीगळती होत असल्याचा दावा केला होता. मात्र राम मंदिराच्या संरचनेत किंवा बांधकामात कोणतीही त्रुटी नसून सध्या...
कर्नाटक सरकारने सोमवारी राज्यात चिकन कबाब आणि माशांच्या खाद्यपदार्थांत कृत्रिम रंग वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या पदार्थांच्या नमुन्यांच्या दर्जाची तपासणी केल्यानंतर...
बांग्लादेशच्या तीस्ता जलवाटपावरील चर्चेत बंगाल सरकारला सहभागी करून घेतले नाही, असा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेला आरोप चुकीचा असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट...
देशात हल्लीच ‘नीट’, ‘नेट’ परिक्षांमधील गोंधळ समोर आला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून आता केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी) आयोजित केल्या जाणाऱ्या विविध परीक्षांदरम्यान...
जगभरात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येत असून सौदी अरेबियामध्ये यावर्षीच्या हज यात्रेवर याचा मोठा भीषण परिणाम दिसून आला. सौदी अरेबियामध्ये यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान १३००...
भारताने आपल्या दमदार आणि अष्टपैलू खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला टी-२० वर्ल्डकपच्या सुपर ८मध्ये पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ...