29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरविशेष

विशेष

नेपाळमध्ये भारतीय जलविद्युत प्रकल्प

नेपाळ सरकारने ६७९मेगावॅट क्षमतेचा लोअर अरुण जल विद्युत प्रकल्प सतलज जलविद्युत निगमकडे (एसजेव्हीएन) सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्वेस्टमेंट बोर्ड ऑफ नेपाळच्या (आयबीएन) शुक्रवार दिनांक,...

इम्रान खानच्या विरोधात विरोधीपक्ष एकवटले

पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गाळात रुतलेला असतानाच इम्रान खान सरकारपुढे घरगुता आव्हानांना तोंड देण्याचे संकट उद्भवले आहे. इम्रान खान सरकार विरोधात पाकिस्तानातील विरोधी पक्ष एकवटले...

इतिहासात प्रथमच ‘रणजी चषक’ नाही

भारताच्या क्रिकेटमधील ऐतिहासीक अशा 'रणजी चषक' स्पर्धेवर यंदा कोरोनामुळे गंडांतर आले आहे. या महामारीमुळे यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच प्रथम दर्जाच्या क्रिकेटची रणजी चषक स्पर्धा होणार...

दिल्ली बाँम्बस्फोट आणि पत्रकार कनेक्शन

२९ जानेवारी रोजी राजधानी दिल्ली येथील इस्राएल दुतावासाबाहेर बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता कमी असली आणि यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी...

बी.जी.कोळसे-पाटील यांच्या विरोधात तक्रार!

सतत वादाच्या भोवऱ्यात असणारे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. समाजीक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या...

तेरा तुझ को अर्पण

प्रसिद्ध उद्योजक आणि न्यूज डंकाचे प्रमुख मार्गदर्शक प्रशांत कारुळकर यांनी आज शनिवारी 'श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास'चे कोषाध्यक्ष सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची...

५जी मध्येही भारत आत्मनिर्भर होणार

केंद्रीय दूरसंचार आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी भारतीय दूरसंचार कंपन्यांना ५जी तंत्रज्ञानासाठी भारतीय उपकरणे वापरण्याचा आग्रह केला आहे. विशेषतः या तंत्रज्ञानासाठी वापरायचे...

एयरटेल ५जी सज्ज

भरती एयरटेलने हैद्राबादमध्ये ५जी नेटवर्कची यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांवरच ५जी ची सुविधा पुरवण्याची क्षमता असणारी एयरटेल ही पहिली कंपनी ठरली...

मुंबईला हुडहुडी

सकाळी १५.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याने गुरूवार सकाळ मुंबईची वर्षातील सर्वात थंड सकाळ ठरली आहे. उत्तरेतील गार वाऱ्यांचा प्रभाव म्हणून मुंबईच्या तापमानात घट...

सिंघू बॉर्डरवर आंदोलकांकडून पोलीस,स्थानिकांवर हल्ला

दिल्लीच्या सीमेवर सिंघू बॉर्डरवर पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. सिंघू बॉर्डरवर प्रदर्शनकर्ते आणि स्थानिक यांच्यात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली आहे. या प्रकरणात हिंसा थांबवण्यासाठी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा