25 C
Mumbai
Monday, January 12, 2026
घरविशेष

विशेष

कोरोना प्रतिबंधक लसी आता मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणार

कोरोना प्रतिबंधित लसीविषयी महत्त्वाची बातमी असून या महामारीच्या लढ्यात भारताने मोठे पाऊल टाकले आहे. कोरोना प्रतिबंधित लस आता लवकरच औषधांच्या दुकानात (मेडिकल स्टोअर्स) मिळणार...

टेनिसपटू सानिया मिर्झाचा टेनिसला गुडबाय!

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यानच सानिया मिर्झाने ही घोषणा केली. २०२२ हा शेवटचा हंगाम असेल, असं...

संन्यासी योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या आईने का सोपविले राष्ट्रसेवेसाठी?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांनी योगीजींच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला आहे. योगीजींच्या जन्मापासून ते जेव्हा योगीजींनी सन्यास घेण्याचा निर्णय...

‘निलंबनाचा कालावधी अधिवेशनाच्या एका सत्रापलिकडे नसावा’

पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळाने भाजपच्या तब्बल १२ आमदारांना विधानसभेतून एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं होत. महाराष्ट्र विधानसभेच्या या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायमूर्ती...

नगरपंचायत निवडणुकांत भाजपा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर

सर्वाधिक ४०३ सदस्य आले निवडून महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात झालेल्या १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांत भाजपाने दमदार कामगिरी केली. एकीकडे यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा महाविकास...

अबुधाबी ड्रोनहल्ल्याचा अरब सैन्याने घेतला असा बदला!

दोन दिवसांपूर्वी झालेला अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्रोन हल्याचा सौदी अरब सैन्याने काही तासातच बदला घेतला. हुथी बंडखोरांचा टॉप कमांडरचा सौदीच्या सैन्याने खात्मा केला आहे. विमानतळावर...

अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर सापडला

गेले काही दिवस ज्या लहानग्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू होती, त्या स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गू याचे अपहरण झाल्याच्या बातमीने सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती. पण...

जगातील सर्वात वयोवृद्धाचा वयाच्या ११२ व्या वर्षी मृत्यू…

जगातील सर्वात वयोवृद्ध माणूस, स्पॅनिश सॅटर्निनो दे ला फुएन्टे गार्सिया यांचे काल वयाच्या ११२ वर्षी निधन झाले. डे ला फुएन्टे यांचे वायव्य स्पेनमधील लिओन...

लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर

थकलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्यावर लंडन येथील आलिशान घरातूनही बेदखल होण्याची वेळ आली आहे. स्विस बँक यूबीएस सोबत प्रदीर्घ काळापासून सुरु...

गोव्यात काँग्रेसला महाविकास आघाडी झेपली नाही!

संजय राऊत यांचा महाराष्ट्रातील सहकारी काँग्रेसला टोला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असले आणि दररोज या सरकारस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत काँग्रेसची तारीफ करताना...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा