30 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेष

विशेष

दार उघड उद्धवा दार उघड! मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद

कोरोनाचे नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, हॉटेल्स मॉल सुरु झाली, मात्र मंदिरात जाण्यासाठीच भाविकांना का रोखले जाते....

भारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश

टोकियो पॅरालिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. देवेंद्र झाझरियानं रौप्यपदक तर सुंदर गुजरनं कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे आलाफेकमध्ये भारतीय खेळाडूंच्या...

अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान,...

ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?

मुंबईचे भूमिपूत्र म्हणून कोळी आगरी समाज हा सर्वांच्याच परिचयाचा आहे. परंतु मुंबईतून कोळींना हद्दपार करण्यासाठी तसेच त्यांच्या पारंपरिक धंद्यावर गंडांतर आणण्याचे प्रयत्न गेल्या काही...

उद्धव ठाकरेंविरोधात कानपूरमध्ये तक्रार; वाचा सविस्तर…

कानपूर शहराच्या महापौर प्रमिला पांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अपमानास्पद भाषा...

जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ

आजपासून तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) सुरू करण्यात आली होती. योजनेसंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, यामुळे भारताच्या विकासाचा मार्ग पूर्णपणे बदलला...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अतिक्रमणांचे जंगल

लॉकडाउनच्या काळामध्ये मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर तसेच अनेक खारफुटीवर भराव घालून घरे बांधण्यात आली. यावर कारवाई होत नसल्याने मजल्यावर मजले चढत जाऊन...

संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालत आहेत!

नारायण राणे यांचा घणाघात संजय राऊत, विनायक राऊत यांच्याकडून सातत्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लक्ष्य केले जाते. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेकडे...

बाळासाहेब गेल्यावर ठाकरी शैलीही संपली!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा टोला बाळासाहेब गेले आणि ठाकरी शैली तिथेच संपली. ती शैली तो आवेश आता पाहायला मिळणार नाही. कुणी तसा आव मात्र...

शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण कशाला हवे?

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला, तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शाळा सुरू...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा